नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam

नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam

व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं. पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत. We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey.

Episodes

January 15, 2025 89 mins
Branding म्हणजे नक्की काय? Brand Identity म्हणजे काय? ओळख आणि Brand Personality म्हणजे काय?आणि ती कशी तयार करायची? आत्ताच्या घडीला उद्योजकांची personality branding मध्ये कितपत महत्वाची आहे? ब्रँडिंग करताना कोणत्या चुका करू नये? Brand communication आणि messaging कसं असलं पाहिजे? छोट्या businesses ना branding ची गरज आहे का? या सगळ्यवार आपण अनिरुद्ध भागवत (Co-founder Ideosphere Consultancy) यांच्याशी चर्चा केली आहे. What is Branding? ...
Mark as Played
भारतातील सगळ्यात पहिली फुलांपासून उदबत्त्या तयार करणारी कानपुर मधली कंपनी Phool.Co कशी उभी राहिली? ही Business Idea कुठून आली? Phool ची product तयार करण्याची process काय आहे? मराठी माणूस Business करताना मोठी स्वप्न बघत नाही का? Business Failure ची भीती वाटली पाहिजे का? Branding करताना काय विचार केला पाहिजे? Business मध्ये sales ची सुरुवात कशी करायची? या सगळ्यावर आपण अपूर्व मिसाळ (Founding Team Member, Head Marketing & Sales, Phool....
Mark as Played
Women entrepreneurs ने business चा विचार करताना काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? बरवा brand build कसा झाला? तुपापासून Cosmetic Product बनू शकत हे कसं सुचलं? Ideations Business मध्ये कसे उतरवता येतात? बरवा product च Manufacturing कसं केलं जात? त्याच scaling कसं करण्यात आलं? Standardization कसे ठरवण्यात आले? MNC बरोबर compete कसं करायचं? Target audience कसा identify करायचा? भारतांमध्ये मातीतून येणाऱ्या brands साठी काय opportunities...
Mark as Played
Beauty Industry कशी काम करते? Beauty industry मध्ये येण्यासाठी काय शिक्षण घेतलं पाहिजे? Parlour च्या business मध्ये Investment आणि Insurance महत्वाचे आहेत? Customer satisfaction साठी काय गोष्टी follow केल्या पाहिजेत? Sales कश्या पद्धतीने push केले पाहिजेत? Competition लक्षात घेऊन आपलं pricing कसं करायचं? Marketing किती महत्वाचं आहे आणि कसं करायला हवं? या business मध्ये Team building चा काय role आहे? या सगळ्यावर आपण लीना खांडेकर (Fo...
Mark as Played
आजच्या E-Commerce च्या business मास्टर क्लास मध्ये, आपण Online Business च्या जगातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर दोन तज्ञांशी चर्चा केली आहे: House Of Aadya च्या Co-founder सायली मराठे आणि BRBU Brands India चे Co-Founder रोहन आरोटे. या एपिसोडमध्ये, ई-कॉमर्स सुरू करण्याच्या process पासून योग्य platform कसा निवडावा, E-Commerce Brand ची Marketing strategy काय असावी? Social Media चा Brand वाढवण्यासाठी कसा उपयोग करायला हवा? तसेच सुरुवातीला ...
Mark as Played
यशस्वी उद्योजक होण्या आधी आपला Business नक्की कोणता हे कसं समजून घ्यायचं? चांगला business कोणता? आणि तो करायचा कसा? Profit आहे की नाही हे कसं ओळखायचं? लहान किंवा मध्यम scale असणाऱ्या उद्योजकांनी अभ्यास कसा असावा? कमी काळात successful business उभा करता येतो का? E-commerce brands छोट्या उद्योजकांसाठी threat आहेत का? Business मध्ये basic values काय असले पाहिजेत? कुठले Skills develop करायला हवे? भविष्यात Business च स्वरूप काय असणार आहे...
Mark as Played
यशस्वी उद्योजक होण्याचा formula काय आहे? Startup ची सुरुवात कशी करायची? Business Upscale करण्याचा formula काय आहे? Management आणि Ownership यात काय फरक असला पाहिजे? Team building चा काय approach असायला हवा? कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? Corporate politics कडे leader म्हणून कसं बघितलं पाहिजे? कामामधला stress कसा handle करायचा? या सगळ्यावर आपण डॉ. आनंद देशपांडे (Persistent Systems Founder, Chairman & Managing Director) यांच्याशी चर...
Mark as Played
Restaurant Business चा masterclass या दुसऱ्या भागामध्ये restaurant सुरु करण्यासाठी कुठली certifications आणि licenses आवश्यक आहेत? या industry मध्ये marketing कश्या प्रकारे करता येतं? Market research कसा असला पाहिजे? Social Media मुळे कुठले बदल करावे लागतात? Business सुरु करताना Zomato किंवा Swiggy च्या margin चा काय विचार केला पाहिजे? Cooking येतं म्हणून business चा विचार करावा का? या सगळ्यावर चर्चा केली आहे. आपल्या सोबत आहेत अभिषे...
Mark as Played
नवा व्यापार च्या Business चा Masterclass या नवीन segment मध्ये आज आपण Restaurant चा Masterclass बघणार आहोत! या masterclass च्या पहिल्या भागा मध्ये restaurant business चालतो कसा? या industry मध्ये कोणी यायला हवं? या industry ला नवीन असणाऱ्या व्यक्तीने काय विचार करायला हवा? Restaurant साठी location कसं choose करायचं? Menu कसा design करायचा? Cost कशी divide केली पाहिजे? ५०%-६०% margin कमावता येतं का? कुठले challenges face करावे लागतात...
Mark as Played
शेती हा Business म्हणून का बघितला जात नाही? शेतीचा business कसा profitable होतो? कुठे cost cutting केलं पाहिजे? Modern शेती मध्ये R&D किती महत्वाचं आहे? शेतीसाठी कुठल्या technology चा वापर केला पाहिजे? शेती मध्ये marketing चा काय role आहे? Organic शेती फक्त trend आहे का? शेतीचं future काय आहे? आज आपण संतोष जाधव आणि आकाश जाधव ज्यांना आपण Youtube वर @IndianFarmer म्हणून ओळखतो यांच्याशी शेतीच्या व्यवसायाविषयी चर्चा केली आहे.  In this...
Mark as Played
पितांबरी 300 कोटींची company कशी झाली? पितांबरी product च inspiration कुठून मिळालं? एकत्र कुटुंबाने business करताना काय काळजी घ्यावी? Sales साठी onground काम करणं किती गरजेचं आहे? Competition पुढे कसं टिकून राहायचं? या सगळ्यावर आपण पितांबरी चे MD रवींद्र प्रभुदेसाई आणि Vice Chairman परीक्षित प्रभुदेसाई यांच्यासोबत चर्चा केली आहे.  पितांबरी च्या website ला नक्की भेट द्या www.pitambari.com आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच c...
Mark as Played
मराठी माणसाला business करणं कठीण का आहे? Business करण्या आधी कोणत्या गोष्टींचं planning करायला हवं? कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही म्हणून business करावा का? आपला niche कसा शोधायचा? Failure कसं deal करायचं? Ego बद्दल काय mindset असावा? या सगळ्यावर आपण सागर बाबर (Founder and director of Comsense Technologies) यांच्याशी चर्चा केली आहे.  Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आल...
Mark as Played
नवीन उद्योगधंदा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? आपला business investors ना pitch कसा करायचा?Shark tank मध्ये कसं approach व्हायचं? आपला शेतकरी तोट्यात का आहे?  ह्या सगळ्यावर आपण सुधीर देवकर (Kryzen biotech, Founder) आणि प्रिया देवकर (Kryzen biotech, Co-founder) यांच्याशी चर्चा केली आहे!  Credits:Guest: Sudhir Devkar(Kryzen Biotech, Founder), Priya Devkar(Kryzen biotech, Co-founder)Host: Shardul Kadam.Creative Producer: Omk...
Mark as Played
मराठी नाटकाचे आणि तिकिटाचे प्रयोग कायम वाढवणारे अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांच्याशी आपण नाटक आणि व्यवसाय ह्या विषयावर चर्चा केली आहे. कलेचा धंदा करू नये असं बऱ्याचदा ऐकण्यात येत पण कलेचा खरंच व्यवसाय होऊ शकतो का? कला product म्हणून मांडता येते का? नाटकाच्या निर्मितीची गणितं कशी बसवायची आणि त्याच बरोबर कला कशी जपायची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली आहेत. पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि मराठी नाटक, सिनेमा, मैफिली अश...
Mark as Played
रोजच्या वापरातल्या वस्तूंचा Brand build करताना काय काय challenges असतात? तरुण उद्योजकांना कुठल्या अडचणीं येऊ शकतात?Industry किती मोठी होणारे? Product चालणार आहे की नाही ?Product copy होण्याची भीती सगळ्याच उद्योजकांना असते का? Business करताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत ?अश्या सगळ्या प्रश्नांवर आपण  निलेश गाडगीळ (Founder, Easydry Systems Pvt. Ltd.) ह्यांच्याशी चर्चा केली आहे.  Easydry बद्दल च्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक ...
Mark as Played
P.N. Gadgil & Sons मध्ये  employee ते गार्गी fashion jewellery चा co-founder हा प्रवास कसा होता?P.N. Gadgil & Sons च्या management ना गार्गी सारखा fashion brand launch करायला कसं पटवता आलं?Competitive market मध्ये गार्गी सारखा brand कसा stand out होतो?तुम्हाला उद्योजक व्हायला प्रत्येक वेळी नोकरी सोडायला लागते का? Market Reasearch कसा गरजेचा आहे? जाणून घ्या आदित्य मोडक ह्यांच्याकडून. Credits:Guest: Aditya Modak (Cofounder, Gargi by...
Mark as Played
कालनिर्णय ची सुरुवात कशी झाली? कालनिर्णय आजच्या काळात पण relevant का आहे? महिला उद्योजिका म्हणून सतत आपली position establish करायचं pressure असतं का? एकूणच नवीन उद्योजकांनी व्यवसाय करताय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात?अशा अनेक पैलूंवर आम्ही गप्पा मारल्यात कालनिर्णयच्या कार्यकारी संचालक शक्ती साळगावकर येझदानी ह्यांच्यासोबत  Credits:Guest: Shakti Salgaonkar Yezdani (Executive Director, Kalnirnay)Host: Shardul Kadam Creative Producer: ...
Mark as Played
विठ्ठल कामत यांचा औद्योगिक वारसा डॉ. विक्रम कामत कसे चालवत आहेत? हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? franchise व्यवसायात उद्योजकांची फसवणूक होते का? या आणि अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत VITS ग्रुप चे संचालक डॉ. विक्रम कामत यांच्यासोबत.  Credits:Host: Shardul KadamGuest: Dr. Vikram Kamat, Founder and Chairman, The VITS Kamat Group Creative Producer: Omkar JadhavEditor: Tanwee ParanjpeAsst...
Mark as Played
'क्रेझी चिझी'ने एक छोटी टपरी ते २५ franchises ची chain चा प्रवास कसा केला? कोणतंही hotel management चं शिक्षण न घेता एवढा मोठा फ़ूड बिज़नेस कसा उभा राहिला? यामध्ये काय अडचणी आल्या? डॉमिनोस, McDonalds च्या तोडीचा व्यवसाय मराठी व्यावसायिक तयार करू शकतो का?  या आणि अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत पुण्याचे लाडके काका, अर्थात 'क्रेझी चिझी' चे संचालक तुषार केळकर यांच्यासोबत.  Credits:Guest: Tushar Kelkar (Founder, Crazy Cheesy ...
Mark as Played
परळीसारख्या छोट्या गावातून येऊन देश-विदेशात स्वतःचं साम्राज्य 'भरत गिते' यांनी कसं उभं केलं? Export Quality चं aluminium casting भारतात कसं तयार केलं? hardcore manufacturing मध्ये काम करणाऱ्या उद्योजकांनी काय लक्षात ठेवायला हवं? अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत उद्योजक 'भरत गिते' यांच्यासोबत 'नव्या व्यापार' च्या या नवीन एपिसोड मध्ये.  Credits:Host: Shardul KadamGuest: Bharat Gite, MD, CEO, Taural India Pvt. Ltd. Creative...
Mark as Played

Popular Podcasts

    Season Two Out Now! Law & Order: Criminal Justice System tells the real stories behind the landmark cases that have shaped how the most dangerous and influential criminals in America are prosecuted. In its second season, the series tackles the threat of terrorism in the United States. From the rise of extremist political groups in the 60s to domestic lone wolves in the modern day, we explore how organizations like the FBI and Joint Terrorism Take Force have evolved to fight back against a multitude of terrorist threats.

    Dateline NBC

    Current and classic episodes, featuring compelling true-crime mysteries, powerful documentaries and in-depth investigations. Follow now to get the latest episodes of Dateline NBC completely free, or subscribe to Dateline Premium for ad-free listening and exclusive bonus content: DatelinePremium.com

    NFL Daily with Gregg Rosenthal

    Gregg Rosenthal and a rotating crew of elite NFL Media co-hosts, including Patrick Claybon, Colleen Wolfe, Steve Wyche, Nick Shook and Jourdan Rodrigue of The Athletic get you caught up daily on all the NFL news and analysis you need to be smarter and funnier than your friends.

    Stuff You Should Know

    If you've ever wanted to know about champagne, satanism, the Stonewall Uprising, chaos theory, LSD, El Nino, true crime and Rosa Parks, then look no further. Josh and Chuck have you covered.

    The Breakfast Club

    The World's Most Dangerous Morning Show, The Breakfast Club, With DJ Envy, Jess Hilarious, And Charlamagne Tha God!

Advertise With Us
Music, radio and podcasts, all free. Listen online or download the iHeart App.

Connect

© 2025 iHeartMedia, Inc.