All Episodes

October 10, 2022 21 mins
लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी  लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन!लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! *‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात आपण सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना लहानपणाची सफर करणार आहोत. गेल्या तीन दशकांपासून, मनोविकास आणि आरोग्य ही संकल्पना जवळ जवळ सर्व सामजिक स्तरांमध्ये पोहोचविण्याचे आणि रुजविण्याचे अत्यंत अत्यंत महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे. कलाकार : अंजली कुलकर्णी  , डॉक्टर आनंद नाडकर्णी प्रकार : लिमलेटची गोळी  कालावधी : 00:21:37 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स  Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview, we will explore the childhood memories of renowned Psychiatrist and Author Dr. Anand Nadkarni. For the last three decades, he has taken the concept of 'Mental Health' to almost all the social strata of society. Artists : Anjali Kulkarni , Dr. Anand Nadkarnee Genere : Limletchi Goli (For all) Duration : 00:21:37 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Mark as Played

Advertise With Us

Popular Podcasts

Stuff You Should Know
Dateline NBC

Dateline NBC

Current and classic episodes, featuring compelling true-crime mysteries, powerful documentaries and in-depth investigations. Follow now to get the latest episodes of Dateline NBC completely free, or subscribe to Dateline Premium for ad-free listening and exclusive bonus content: DatelinePremium.com

The Joe Rogan Experience

The Joe Rogan Experience

The official podcast of comedian Joe Rogan.

Music, radio and podcasts, all free. Listen online or download the iHeart App.

Connect

© 2025 iHeartMedia, Inc.