आपला मराठी पॉडकास्ट | Aapla Marathi Podcast

आपला मराठी पॉडकास्ट | Aapla Marathi Podcast

अस्सल मराठमोळे विषय...अस्स्सल मराठामोळ्या चर्चा...मराठी रसिक मनाला भावणारे प्रश्न...त्यांना समर्पक समाधान...मराठी जनमानसाचा विचार व्यक्त करणारे अस्सल मराठी Bytes! प्रत्येक आठवड्यात एक नवीन विषय... एक फ्रेश एपिसोड...अनेक Hosts, अनेक विषय, अनेक Guests...पॉडकास्ट फक्त एकच... "आपला मराठी पॉडकास्ट"! आपली मराठी भाषा, संस्कृती, पेहेराव, कला, लोककला, खेळ, रसिकांचे प्रश्न आणि बरेच काही घेऊन येत आहे...Bingepods App चा Original Show - "आपला मराठी पॉडकास्ट". Bingepods App डाउनलोड करून तुम्ही ३०० पेक्षा जास्त पॉडकास्ट आणि ऑडिओ शो ऐकू शकता. अँप Apple App Store आणि Google Play Store वर उपलब्ध आहे. नक्की ऐका प्रत्येक मराठी मनाला भिडणारा - "आपला मराठी पॉडकास्ट"! We all have a Marathi connection deep inside! Listen to multiple topics and discussions that matter to every Marathi person. This podcast brings together interesting information on Marathi Language, Culture, Fashion, Art, Folk Arts, Sports, and much more. 'Aapla Marathi Podcast' is an Original Podcast by Bingepods. Bingepods is a Podcast App where you can listen to more than 300 amazing podcasts and audio shows. You can download the app from Apple App Store and Google Play Store.

Episodes

January 17, 2023 13 mins
आपला मराठी पॉडकास्ट" च्या या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत ए आहोत "तमाशा" या लोककलेबद्दल. हे कला कधीपासून अस्तित्वात आहे, तमाशा म्हणजे नक्की काय? तो कसा सादर केले जातो? चला, शाहीर, वग सम्राट, मावशी, पेंद्या, या पात्रांशी परिचय करून घेऊ या. या तमाशात वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांची ओळख करून घेऊ या. तमाशावर आधारित चित्रपट, साहित्य विषयी जाणून घेऊ या! या शो च्या माध्यमातून तमाशा आणि तमाझगिरांशी नव्याने ओळख करून घेऊ या!! ऎका या विषयी म...
Mark as Played
आपला मराठी पॉडकास्ट च्या सर्व श्रोत्यांना मकर संक्रमणाच्या खूप खूप शुभेच्छा ! मकर संक्रांत हा सगळ्या भारतात साजरा होणारा एक खूप च वैशिष्ट्य पूर्ण सण आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का... त्या मागची कथा काय आहे? संक्रांतीला पतंग का उडवतात ? तिळगुळाचं आणि काळ्या रंगाचं महत्त्व काय असतं ? मकर संक्रांतीची नावे किती... प्रकार किती? आणि भारता बाहेर कुठे कुठे साजरी केली जाते हि मकर संक्रांत ... ह्या सगळ्यांची उत्तर ऐका फक्त एका क्लिक वर ... आप...
Mark as Played
November 15, 2022 12 mins
अख्ख  जग ज्याची वाट पाहतोय तो FIFA तो वर्ल्ड कप सुरु होतोय २० नोव्हेंबर २०२२ ला कतार येथे.  वर्ल्ड कप च्या इतिहासात पहिल्यांदा हि स्पर्धा मिडल ईस्ट येथे होत असून पहिल्यांदयाच हिवाळ्यात पण होत आहे. हि फक्त एक स्पर्धा नाहीय तर आहे एक महोत्सव  जल्लोष, जिंकण्याचा आनंद आणि हरण्याचं दुःख या सगळ्या भाव भावनांनी ओत-प्रोत भरलेला. ३२ टीम्स, २९ दिवसात ६४ मॅचेस खेळतील आणि १८ डिसेंबर ला विजेती टीम कोणती ते कळेल.  Title “ FIFA world cup 2022”Ge...
Mark as Played
नमस्कार! ....आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात आपले स्वागत आहे . नोबेल पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांनाच एक कुतूहल असते कारण या पुरस्काराला एक वलय आहे . या वर्षीचे नोबेल पुरस्कार नुकतेच जाहीर झालेत .त्या निमित्ताने या पॉडकास्ट मध्ये आपण जाणून घेऊ आल्फ्रेड नोबेल आणि नोबेल पुरस्कारांबद्दल रोचक माहिती original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा https://pl...
Mark as Played
October 21, 2022 16 mins
क्रिकेट हा आपल्या देशात धर्मासारखा आहे आणि क्रिकेटपटूंना लोकं डोक्यावर घेतात. काहींना तर देवही मानतात. 2021 मध्ये UAE मधल्या निराशाजनक मोहिमेनंतर टीम इंडिया यावर्षी प्रतिष्ठित T20 विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करते आहे. जाणून घेऊया Bingepods App चा original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा Cricket is a like a religion in our country and cricketers hav...
Mark as Played
भारतातलय प्रत्येक प्रांताची दिवाळी हि जरी दिवे, फटाके यांनी उजळते, साजरी करण्याची प्रत्येक प्रांताची एक वेगळी पद्धत आहे. या डिवलाई स्पेसिअल सदरात जाणून घेऊ या काही प्रांतांमधल्या या वेगळावेगळ्या रीतीभाती आणि पद्धती. ऎका या विषयी मनोरंजक माहिती original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा Even though Diwali of every region in India is lit up with lights...
Mark as Played
नमस्कार ! आपला मराठी पॉडकास्ट च्या ह्या दिवाळी स्पेसिअल एपिसोड मध्ये आपलं स्वागत ! दिवाळी ह्या सणाचं आपला असा एक शास्त्रीय आणि ज्योतिषीय महत्व आहे... त्याच बरोबर दिवाळीशी निगडित काही पौराणिक कथा ही आपण ह्या एपिसोड मध्ये ऐकणार आहोत... जाणून घ्या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं खास वैशिष्ट्य... ऐका कशी असते दिवाळीला ग्रहांची स्थिती... ह्या शो ला follow करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना आणि घरच्यांना ह्या शो ची लिंक नक्की पाठवा.  He...
Mark as Played
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत दिवाळी अंकांचा मोठा वाटा आहे. जाणून घेऊया पहिला दिवाळी अंक कधी आला, कुठल्या अंकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण विषयांनी रसिकांच्या अनेक पिढ्यांना खिळवून ठेवले.  Diwali Ank or special magazines for Diwali Festival have played a major role in defining the cultural fabric of Maharashtra. Let's know when the first Diwali Ank came out, which ones have captivated generations of fans with their unique theme...
Mark as Played
दिवाळी आणि फटाके यांचं समीकरण बालचमू साठी अतूट आहे. म्हटले तर फाटक्या शिवाय दिवाळी नाही, आणि म्हटले तर कशाला हवेत दिवाळीत फटाके? फटाक्यांचा शोध लागण्या आधीपासूनच आपण दिवाळी साजरी करायचो, दिवाळीचा आनंद घ्यायचो. मग फटाक्यांचा संबंध दिवाळीशी कधीपासून आला? हे सगळं जाणून घेऊया या पॉडकास्ट मधे. ऐका याचा रंजक इतिहास Bingepods Original Show - आपला मराठी पॉडकास्ट वर... त्यासाठी Apple किंवा Google Play Store वरून Bingepods App नक्की डाउनलोड ...
Mark as Played
नमस्कार! आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागाचा विषय आहे दिवाळीचा फराळ - कुठला पदार्थ कुठून आला ? दिवाळी म्हंटली कि फराळ आलाच - पारंपरिक फराळाशिवाय दिवाळीची मजा नाही पण वर्षानुवर्षे आपण बनवत असलेले फराळाचे पदार्थ आले तरी कुठून? जाणून घ्या आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात...... ऎका या विषयी मनोरंजक माहिती original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा. Hello...
Mark as Played
नमस्कार! पुढच्या पुढच्या दिवाळीच्या तारखा तर आपण सहज बघू शकतो... पण दिवाळीच्या मागच्या मागच्या... म्हणजे अगदी खूप seriously मागच्या तारखा बघ्याच्या असतील तर? कॅलेंडर सुरु झालं किंवा आपले मराठी महिने सुरु झाले तेव्हापासून पुढे दिवाळी च्या तारखा सापडतीलच... पण त्याही अगोदर पासूनच तर दिवाळी साजरी केली जात असेल ना? खरंच भारताच्या इतिहासात हा दिवाळीचा सण केव्हा पासून साजरा केला जात असेल?... याच प्रश्नाचं उत्तर खास तुमच्या साठी शोधून आणल...
Mark as Played
दिवाळी आणि मातीचे किल्ले हे समीकरण खूप जणांसाठी अतूट आहे. चला करूया भूतकाळाची सफर आणि जाणून घेऊया मनोरंजक माहिती आणि किल्ले करताना मिळणारे life lessons Bingepods Original Show - आपला मराठी पॉडकास्ट वर... त्यासाठी Apple किंवा Google Play Store वरून Bingepods App नक्की डाउनलोड करा! Diwali and making mud forts have a close correlation for many of us. Let's take a trip down the memory lane and learn interesting facts and life lessons ...
Mark as Played
आपला मराठी पॉडकास्ट- मराठी मनाचे जिव्हाळ्याचे विषय घेऊन येणारा पॉडकास्ट. दिवाळी- दिव्यांचा सण. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण. आज भारतीयांच्या कित्येक पिढ्या भारताबाहेर दूरदेशी जाऊन वसल्या आहेत. आणि तिथेही हे परदेशात स्थायिक झालेले आपले भारतीय बांधव मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. पण, भारत सोडून, असेही काही देश आहेत ज्यांचा पूर्वापार काळापासून दिवाळी हा मुळातच एक मुख्य सण आहे. या देशांची दिवाळी साजरी करायची पद्धत जरी बऱ्यापै...
Mark as Played
आपला मराठी पॉडकास्ट आपल्या साठी घेऊन आलाय 'भोंडला' या विषयावर एक खास एपिसोड... "भोंडला म्हणजे काय ? " हा भोंडला असतो काय? आणि तो का करायचा? विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण, दख्खन, मावळ, प. महाराष्ट्र यां सोबतच मध्य प्रदेशाच्या हि काही भागात भोंडल केल जातं... मगं या भोंडल्याची नक्की कित्ती नावे... किती रूपे? ऐका भोंडल्या बद्दल खात्रीशीर, पारंपरिक आणि रंजक माहिती... फक्त आपला मराठी पॉडकास्ट च्या "भोंडला म्हणजे काय" ह्या भागात !  Thi...
Mark as Played
दसऱ्याचा सण - रामाने ज्या दिवशी रावणाचा वध केला, वाईटाचा नाश झाला आणि चांगल्याच विजय झाला - तो हा दसऱ्याचा दिवस. आपण कायम रामाला नायक आणि रावणाला खलनायक म्हणूनच पहात आलोत. असे म्हणतात की रावणाला दहा तोंडे होती. आणि या दहा तोंडांबद्दल सर्वानाच लहानपणापासून एक कुतूहल वाटलंय. आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात आपण रावणाच्या दहा तोंडांबद्दल, त्याच्या दहा तोंडांच्या पौराणिक कथेबद्दल, त्या दहा तोंडाच्या प्रतीकात्मक अर्थाबद्दल विचार व्यक्त...
Mark as Played
October 4, 2022 1 min
नमस्कार आणि आपला मराठी पॉडकास्ट शो मध्ये तुमचं स्वागत. आपल्या मराठी जनतेला आवडतील अश्या अनेक गोष्टी आणि टॉपिक तुम्हाला या पॉडकास्ट मधून ऐकायला मिळतील. शो ला फॉलो नक्की करा. शो तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे आम्हाला. Hello and welcome to Aapla Marathi Podcast. The show aims to bring interesting topics and themes that all Marathi people would like to listen to and know more about. We are very sure you'll like this podcast. Don't fo...
Mark as Played

Popular Podcasts

    Gregg Rosenthal and a rotating crew of elite NFL Media co-hosts, including Patrick Claybon, Colleen Wolfe, Steve Wyche, Nick Shook and Jourdan Rodrigue of The Athletic get you caught up daily on all the NFL news and analysis you need to be smarter and funnier than your friends.

    On Purpose with Jay Shetty

    I’m Jay Shetty host of On Purpose the worlds #1 Mental Health podcast and I’m so grateful you found us. I started this podcast 5 years ago to invite you into conversations and workshops that are designed to help make you happier, healthier and more healed. I believe that when you (yes you) feel seen, heard and understood you’re able to deal with relationship struggles, work challenges and life’s ups and downs with more ease and grace. I interview experts, celebrities, thought leaders and athletes so that we can grow our mindset, build better habits and uncover a side of them we’ve never seen before. New episodes every Monday and Friday. Your support means the world to me and I don’t take it for granted — click the follow button and leave a review to help us spread the love with On Purpose. I can’t wait for you to listen to your first or 500th episode!

    Dateline NBC

    Current and classic episodes, featuring compelling true-crime mysteries, powerful documentaries and in-depth investigations. Follow now to get the latest episodes of Dateline NBC completely free, or subscribe to Dateline Premium for ad-free listening and exclusive bonus content: DatelinePremium.com

    New Heights with Jason & Travis Kelce

    Football’s funniest family duo — Jason Kelce of the Philadelphia Eagles and Travis Kelce of the Kansas City Chiefs — team up to provide next-level access to life in the league as it unfolds. The two brothers and Super Bowl champions drop weekly insights about the weekly slate of games and share their INSIDE perspectives on trending NFL news and sports headlines. They also endlessly rag on each other as brothers do, chat the latest in pop culture and welcome some very popular and well-known friends to chat with them. Check out new episodes every Wednesday. Follow New Heights on the Wondery App, YouTube or wherever you get your podcasts. You can listen to new episodes early and ad-free, and get exclusive content on Wondery+. Join Wondery+ in the Wondery App, Apple Podcasts or Spotify. And join our new membership for a unique fan experience by going to the New Heights YouTube channel now!

    The Clay Travis and Buck Sexton Show

    The Clay Travis and Buck Sexton Show. Clay Travis and Buck Sexton tackle the biggest stories in news, politics and current events with intelligence and humor. From the border crisis, to the madness of cancel culture and far-left missteps, Clay and Buck guide listeners through the latest headlines and hot topics with fun and entertaining conversations and opinions.

Advertise With Us
Music, radio and podcasts, all free. Listen online or download the iHeart App.

Connect

© 2025 iHeartMedia, Inc.