Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
'द ट्रुमन शो' हा एक प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट आहे. ही ट्रुमन बरबँक नावाच्या एका माणसाची कथा आहे, जो एक सामान्य आणि आनंदी जीवन जगतो. तो सीहेवन नावाच्या एका सुंदर, शांत आणि परिपूर्ण शहरात राहतो. त्याचे मित्र आहेत, त्याची पत्नी आहे आणि एक चांगली नोकरी आहे. पण त्याला एक गोष्ट माहीत नसते - त्याचे संपूर्ण आयुष्य एक असत्य किंवा काल्पनिक आहे. तो जन्मापासून एका विशाल स्टुडिओमध्ये (जो शहरासारखा दिसतो) राहत आहे आणि त्या...
"अगं पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का?" हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणारा आहे..
म्हणजे आदिमानवापासून जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे वेडे.. आणि त्यात हॉर्लीक्स मिसळणारेच तेवढे हुशार!! ह्यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं..
... आणि वर, मुन्ने का हॉर्लिक्स अलग, मुन्ने की मम्मी का अलग, और मुन्ने के पापा का अलग...
टोरेस स्कॅम मधले गुंतवणूकदार कोण होते?
लोकलच्या गर्दीत चेंगरणारे, ऑटोचे पैसे वाचवायला बससाठी रांगेत उभे राहणारे, कांदा महाग आहे म्हणून कमी खाणारे, चप्पल तुटली तरी त्यावर महिने काढणारे, हॉटेलमधलं परवडत नाही म्हणून वडापाव खाणारे.... प्रत्येक सेकंदाला-मिनीटाला स्वतःच्या इच्छा मारत काटकसर करणाऱ्या १ लाख २५ हजार मुंबईकरांचे हजार कोटींपेक्षा जास्त पैसे या टोरेस स्कीम मध्ये कायमचे गेलेयत........
कंपनीचा मालक युक्रेनला पळून...
सोमालियातील तिच्या आयुष्यात होते आई-वडील, सहा भावंडं… एक उंट, दोन शेळ्या… आणि अफाट पसरलेले वाळवंट! अवघ्या पाचव्या वर्षी तिच्यावर स्त्री जननांग छेदनाची (FGM) भीषण प्रथा जबरदस्तीने लादली गेली.
ती १३ वर्षांची असताना तिचं लग्न ६० वर्षांच्या माणसाशी ठरवण्यात आलं होतं — तो तीच्या वडिलांचा मित्र होता, आणि बदल्यात वडिलांना पाच उंट मिळणार होते.....हे ऐकले आणि ती पळाली....!
ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचं असं म्हणणं आहे की, चॅटजीपीटीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी जवळपास एका चमच्याच्या पंधराव्या भागाएवढं पाणी लागतं.
मात्र, अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कंपनीच्या जीपीटी-3 मॉडेलकडून 10 ते 50 प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जवळपास अर्धा लीटर पाणी लागतं. याचा अर्थ, प्रत्येक उत्तरासाठी जवळपास 2 ते 10 चमचे पाणी वापरलं...
हत्तीच्या विमानप्रवासात कोंबडीची पिल्लं ठेवणं हे प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या आणि कल्याणाच्या नियमांच्या पूर्ण विरोधात आहे.
हत्तीला विशेष पिंजऱ्यात ठेवले जाते, प्रशिक्षित कर्मचारी असतो, त्याच्या मानसिक आणि शारीरिक गरजांची काळजी घेतली जाते.
मग... ही कथा कुठून आली?
ही आहे एक ‘रूपक कथा’ – symbolic story.
जनुकांपेक्षा सुद्धा आपल्या भोवतालची परिस्थिती जीवनपद्धती, उत्पन्न आणि सामाजिक घटक अकाली मरणास कारणीभूत असतात असे इंग्लंडमधील एका अभ्यास पाहणीतून पुढे आले आहे यु के बायो बेस बँकेकडे असलेल्या पाच लाख लोकांच्या माहितीच्या विश्लेषणावर हा अभ्यास आधारित आहे ही माहिती जमा करण्यासाठी नावे नोंदवल्यानंतर संबंधितांना विविध प्रश्न विचारले गेले. जसं, माणूस कोणत्या परिस्थितीत राहतो, तो धूम्रपान करतो का, त्याची वृद्धत्वाकडे वाटचाल क...
एकेकाळी, एक अतिशय सुंदर गोरी छोटी मुलगी होती जी नेहमी तिच्या आजीने दिलेली लाल टोपी घालायची. तिला ती इतकी आवडायची की ती कधीही टोपी काढत नसे; खरं तर, त्यामुळे, तिचं नाव काहीही असलं तरी सर्वांसाठी ती फक्त ‘लिटिल रेड रायडिंग हूड‘ नावाची मुलगी होती.
नुकतीच शाळा सुरू झाली असल्याने मुलांचा दंगा सुरुच होता. म्हणजे खेळ कमी आणि दंगा मस्तीच जास्ती. मग मी मुलांसोबत एक खेळ खेळलो आणि गंमत म्हणजे मला त्यांच्या पालकांविषयीच जास्त माहिती मिळाली.
मुलांचा गोंधळ-गुंधळ सुरू होता म्हणून मी त्यांना म्हणालो, “चला, आपण शांततेचा एक नवीनच खेळ खेळूया.”
मुले तयार झाली.
सगळ्यात आधी गेल्यावर सिनियरच्या बायकोने समजावून सांगितलेली गोष्ट म्हणजे, "बघ शामली, फौजीशी लग्न केलस खरं, पण त्याच्याकडून सामान्य नवऱ्या सारख्या अपेक्षा ठेऊ नको. कितीही काही झालं तरी पहिलं त्याचे काम.., त्यानंतर त्याचा परिवार. आणि ही गोष्ट तुला मान्य करावी लागेल. आणि हो, जे जसं आहे त्यात आनंदी राहायला शिकावं लागेल."
जॉय लोबो एक होतकरू इंजिनियर होता. तो 20 वर्षांचा होता. तो खूप हुशार होता. मेहनती पण होता. त्याने 2009 साली आपल्या इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलच्या रूम मध्ये बसून एक ड्रोन बनवला होता. पण त्यावेळच्या सरकारने त्याला म्हणावं तसं प्रोत्साहन दिलं नाही, उलट बाहेरच्या देशांमधून ड्रोन विकत घेतले तर दलाली खाता येईल म्हणून त्याचा प्रोजेक्ट 'फेल' करण्यात आला. नैराश्येतून तो शेवटी हॉस्टेलच्या त्याच खोलीत जिकडे त्याने ड्...
अचानक जुनी वाचलेली बातमी आठवली ज्यात लिहिले होते कि एकाचवेळी, एकाच ठिकाणी शिकागो अमेरिका येथे एक हजार पक्षी मरण पावलेले आढळले. इतक्यात आपल्याच देशातील जैसलमेर येथे वीज वाहिन्यांमुळे १९००० पक्षी मरण पावले. हे सर्व सत्य असलं तरी त्या दिवशी माझ्या मनात कायम येत गेलं कि, कित्येक वर्षे मी या माझ्या मित्रांना चिवचिवाट करतांना, भांडतांना, मारामार्या करतांना बघीतलेय पण आज पर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंव...
बोलता बोलता त्यातली एक ‘आमच्या आई ना....’ करत सुरू झाली. ‘आमच्या आई’ म्हटल्याबरोबर लक्षात आलं की आता सासुबाईंची काही खैर नाही. मधूनच काही ऐकू येत होतं, तर मधूनच काही त्यांच्या हसण्या खिदळण्यात विरून जात होतं. बहुतेक त्या मैत्रिणी मैत्रिणीच आल्या असाव्यात. बोलण्यावरून तरी त्या मुंबईच्या वाटत होत्या. एक तुटक वाक्य ऐकू आलं, ‘अगं, असं वाटतं ना कधी कधी ...' हे वाक्य दोन वेळा पाठोपाठ बोललं गेलं. त्यामुळे बोलण्यातील ती...
दहिवडी बसस्थानकावर तिकिटासाठी ७ रुपये नसल्याने तिष्ठत बसलेले धनाजी जगदाळे यांना ४०,००० रुपयांचे बंडल सापडले. हे पैसे प्रामाणिकपणे परत करत मनाने धनवान असलेला धनाजीने ते बक्षीस नाकारले. म्हणाला, " तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले". आणि फक्त तिकिटासाठी ७ रुपयेच घेतले.
ही केवळ प्रामाणिकतेची गोष्ट नाही, तर माणुसकीचीही आहे!
सकासकाळी, बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत, हुज्जत घालत होती. तिचं एकच म्हणणं होतं,
"तुम्हीच खाताय माझे पैसे."
अमरनाथने तिला काही न बोलता पाचशे रुपयांच्या नोटा काढून दिल्या.ती क्षणभर गोंधळली. दीड वर्ष सरलं. दर महिन्याला ती तिच्या हक्काच्या पेन्शनचे अमरनाथकडून पैसे घेत राहिली…
मुख्य साहेबांनी तिला खरं सांगितलं.
“आज्जी, तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षांपूर्वीच बंद झाली आहे.अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हा...
ओडिशात अगदी निर्मनुष्य जंगलात पडझड झालेले पुरातन मंदिर असले तरी तिथे गाभाऱ्यात दिवा तेवत असलेला दिसतोच दिसतो! चैत्र - वैशाखाच्या कडकडीत उन्हाच्या तडाख्याने सगळे ओडिशा त्रस्त झालेले असते. प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेले महाप्रभू शेवटी पुरीच्या राजाला निरोप पाठवतात, "मला थंड पाण्याने स्नान करायची इच्छा आहे!" मग मोकळ्या हवेत, सकाळी सकाळी, विहिरीच्या १०८ हंडे थंड पाण्याने स्नान केल्याने त्याच दिवशी जगन्नाथ, ...
आज नेहमीप्रमाणे ती कामावर आली. टोमणे मारणाऱ्या गटाचा म्होरक्या काही अश्लील बोलत तिच्या पुढे गेला तशी ही वेगाने त्याच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली. आसपासच्या सर्वांनीच श्वास रोखले. त्याच्याही लक्षात यायच्या आत तिने त्याच्या दोन थोबाडीत मारल्या. सर्वत्र स्मशान शांतता पसरली .
"गेले अनेक महिने हकनाक तुमचा मानसिक छळ मी सोसते आहे. तो आज थांबेल ही अपेक्षा आहे व न थांबल्यास पुढील कायदेशीर प्रक्रियेस सामोरे जायची तयारी ठेवा...
द्रौपदीला इतिहासाने आणि धर्मशास्त्राने तिला 'पतिव्रता' म्हणून मान्यता दिली.
आख्यानकर असे सांगतात की ,
कुठल्याशा समारंभाच्या वेळी तेजस्वी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला.. त्याचं देखणेपण, तेज, व्यक्तिमत्त्व पाहून ती क्षणभर मोहीत झाली..
क्षणभर तिच्या मनात विचार आला – हा सहावा पांडव असता तर?
विठ्ठल भक्तीची ही भक्तिरसपूर्ण लोककथा आहे.
संत चोखामेळा यांना सामाजिक बंधनामुळे त्यांना आत जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नव्हता . रात्री गाढ झोपेत असताना त्यांच्या घरी पांडुरंग आले. त्यांनी चोखोबांना जागे केले आणि हाताला धरुन मंदिराच्या गाभाऱ्यात नेले. तेथे देव त्यांच्याशी गुजगोष्टी करीत बसले. आपल्या कंठीचा हार त्यांच्या गळी घातला. तो प्रसिद्ध अभंग...
धांव घालीं विठू आतां चालूं नको मंद । बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अ...
शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला. आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला. कारण परिस्थिती खूप बिकट होती. शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते. लवकरच वादळ येणार होतं. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू संपत होता. पण तिची जिद्द बघून तो शेर्पाही नतमस्तक झाला. तो म्हणाला, “अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटं सोडणार नाही! तुला जिवंत परत खाली घेऊन जाईन!”
If you've ever wanted to know about champagne, satanism, the Stonewall Uprising, chaos theory, LSD, El Nino, true crime and Rosa Parks, then look no further. Josh and Chuck have you covered.
Current and classic episodes, featuring compelling true-crime mysteries, powerful documentaries and in-depth investigations. Special Summer Offer: Exclusively on Apple Podcasts, try our Dateline Premium subscription completely free for one month! With Dateline Premium, you get every episode ad-free plus exclusive bonus content.
I’m Jay Shetty host of On Purpose the worlds #1 Mental Health podcast and I’m so grateful you found us. I started this podcast 5 years ago to invite you into conversations and workshops that are designed to help make you happier, healthier and more healed. I believe that when you (yes you) feel seen, heard and understood you’re able to deal with relationship struggles, work challenges and life’s ups and downs with more ease and grace. I interview experts, celebrities, thought leaders and athletes so that we can grow our mindset, build better habits and uncover a side of them we’ve never seen before. New episodes every Monday and Friday. Your support means the world to me and I don’t take it for granted — click the follow button and leave a review to help us spread the love with On Purpose. I can’t wait for you to listen to your first or 500th episode!
The latest news in 4 minutes updated every hour, every day.
Listen to 'The Bobby Bones Show' by downloading the daily full replay.